फीट अॅन्ड फाईन राहण्यासाठी रनिंग आणि जॉगिंग करणे महत्त्वाचे असते राहण्यासाठी रनिंग आणि जॉगिंग करणे महत्त्वाचे असते…तसेच रनिंग आणि जॉगिंगचे शरीराला अनेक फायदेही होतात… मात्र धावताना तुम्हाला काळजी घ्यावी लागते…धावताना काही चुका झाल्यास त्याचे शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते…
रनिंग आणि जॉगिंग दरम्यान काय आणि कशी काळजी घ्यावी
1)स्ट्रेचिंग- तज्ञांच्या म्हणण्यानुसार संशोधनानुसार रनरसाठी स्ट्रेचिंग करणे योग्य नाही…असं करण्यामुळे स्नायू आणि मेंदू दरम्यानच्या वहनावर परिणाम होतो…त्यामुळे स्नायूंची शक्ती कमी होते…
2) पाणी पिणे- जॉगिंगला जाताना कधीही अती प्रमाणात पाणी पिणे अतवा थोडंही पाणी न पिमे या दोन्ही गोष्टी शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात…त्यामुळे रनिंग आणि जॉगिंगला जाण्यापूर्वी किंवा धावताना थोड्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे….तसेच जॉगिंगपूर्वी खूप काही खाऊ नये…यामुले पचनसेवेवर तसेच रक्ताभिसरणावर परिणाम होण्याची शक्यता असते…
3)जबरदस्ती धावणे- रनिंग किंवा जॉगिंग करताना विनाकारण धावू नये…शरीराची साथ मिळत नसल्यास जबरदस्ती धावण्याने लवकर थकण्याची शक्यता असते…त्यामुळे शक्य तितकंच धावावे…विनाकारण धावल्याने अंगदुखीचा त्रास उद्धवण्याची शक्यता असते